Random Video

देव किती सहज आहे | Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

2021-08-24 0 Dailymotion

देवावर आपला मोठ्या प्रमाणात विश्वास असतो. कारण त्याचे कतृत्व इतके असते की आपण सहजच त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवत असतो. देव हा आपल्याला दिसत नसला तरी त्याचे मात्र आपल्यावर लक्ष असते. आज आपण ज्या पद्धतीने देवाची भक्ती करत असतो ते पाहता देव आपल्याला प्रकट किंवा आपल्यावर विश्वास ठेवेल असे नाही. जीवनामध्ये जे लोक प्रामाणिकपणाने आपली जबाबदारी व कर्तव्य पार पाडत आहे त्यांच्या पाठीशी देव ठामपणे उभा असतो. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी देव किती सहज आहे यावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा